MEMORY BOX Ep. 40: ft. Purva Phadke | Celebrity Memory Lane | Ajunahi Barsat Ahe, Freshers

2022-02-21 2

लग्न करण्यासाठी नवऱ्याने घातलेली अट, ट्रेनमध्ये घडलेला भन्नाट किस्सा अश्या काही खास आठवणी अभिनेत्री पुर्वा फडकेने शेअर केल्या. पुर्वाच्या मेमरीलेनमधील काही खास आठवणी पाहूया आजच्या मेमरीबॉक्सच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale